पुरुषांकडे या गोष्टींमुळे आकर्षित होतात महिला
स्मार्ट आणि हुशार जोडीदार असावा असं प्रत्येक महिलेला वाटतं.
जोडीदार फक्त हँडसम नाही तर डॅशिंग पर्सनालिटीचा आवडतो.
प्रामाणिक आणि मेहनती, संकटात डोंगरासारखा खंबीरपणे लढणारा जोडीदार आवडतो.
काळजी आणि प्रेम या दोघांचा सुंदर मेळ घालणारा जोडीदार बघतात.
शांत स्वभावासोबत कणखर आवाज असलेला पुरुष महिलांना वेड लावतात.
छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करणारा तरुण पटकन तरुणींना आकर्षित करतो.
तुमच्यामधील भावनिक आणि संवेदनशील स्वभाव महिलांना आकर्षिक करतो.
हेसुद्धा पहा- 'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडेची प्यारवाली लव्ह-स्टोरी