महिलांना असे पुरूष आवडत नाही, तुम्हीही तसे नाही ना ?

15 November 2023

Created By : Manasi Mande

चाणक्य नितीमध्ये व्यक्तीचा स्वभाव आणि गुणांबाबत उल्लेख केला आहे.

आचार्य चाणक्य यांनी अशा पुरुषांचा उल्लेख केला आहे ज्यांच्याकडे स्त्रिया अधिक आकर्षित होतात.

कोणते पुरूष महिलांना आवडत नाहीत हेही त्यांनी सांगितलं .

पुरुषांमध्ये काही असे गुण असतात, जे महिलांना मोहित करतात. त्या अशा पुरूषांना मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात.

आपल्या प्रियकरामध्ये असे गुण असावेत, अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते.

महिलांना शांत आणि साहसी पुरूष आवडतात. ते गंभीर आणि बुद्धीमान मानले जातात. ते महिलांचा सन्मान करतात. त्यांच्या आवाजाचा छाप सगळीकडे उमटतो.

सौंदर्यापेक्षा महिला व्यक्तिमत्वाला जास्त महत्व देतात. अहंकारी, चलाख किंवा लोभी लोकांपासून महिला दूर राहतात.

महिलांना प्रामाणिक आणि मेहनती पुरूष जास्त आवडतात.

 जोडीदाराने आपल्या छोट्या-छोट्या गोष्टी ऐकाव्यात, समजून घ्याव्यात असे प्रत्येक महिलेला वाटते. जोडीदारासोबत दु:ख शेअर केल्याने महिलांना दिलासा मिळतो.