ही आहे जगातील सर्वात महागडी लिपस्टिक, किंमत ऐकून बसेल धक्का
27th June 2025
Created By: Aarti Borade
ही लिपस्टिक फ्रान्समधील प्रसिद्ध ब्रँड हुरनने बनवली आहे
या लिपस्टिकचे नाव हुरन डायमंड लिपस्टिक आहे
ती 18 कॅरेटच्या सोन्यापासून तयार केली आहे
यात 199 कॅरेटचे हिरे जडवलेले आहेत
ही लिपस्टिक एका खास डायमंड-जडित केसमध्ये येते
या लिपस्टिकची किंमत तब्बल 93 कोटी रुपये आहे
दररोज मीठ पाणी पिणे शरीरासाठी चांगले?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा