Created By: Atul Kamble

05 May 2026

कुलर देईल एसीसारखी थंड हवा केवळ या सोप्या ट्रीकचा वापर करा

जर कुलरची हवा गरम लागत असेल तर या सोप्या ट्रीक कामी येतील.

कुलरच्या टँकमध्ये बर्फ टाकल्याने हवा लागलीच थंड होते.

कुलरमध्ये बर्फ टाकण्याच्या ऐवजी आईस पॅक जास्त वेळ थंडावा निर्माण करतात.

Vetiver चा सुंगध आणि थंडावा हवेला आणखीन फ्रेश बनवतो.

घरात हवा येण्या जाण्याचा मार्ग खुला ठेवावा, त्यामुळे कुलर योग्य प्रकारे काम करेल.

मंद सुंगधासाठी एसेंशियल ऑईलचे काही थेंबही पाण्यात टाकू शकता. 05 May 2026

कुलर वेळोवेळी स्वच्छ करा त्यात धुल साचू देऊ नका