एका EVM  मशिनमध्ये किती मते स्टोअर होतात, आकडा धक्कादायक  

4 June 2024

Created By : Atul Kamble

लोकसभा 2024 च्या निवडणूकाची मतमोजणी सुरु आहे. प्रत्येक उमेदवारांचे नशीब ईव्हीएम मशिनमध्ये बंद आहे

आज 4 जूनला मतमोजणी सुरु आहे. पाच वर्षे कोणाची सत्ता चालणार हे स्पष्ट होणार आहे

 एका ईव्हीएम मशिनमध्ये किती मते स्टोअर केली जातात हे तुम्हाला माहीती आहे का?

साल 2006 च्या आधीच्या EVMमध्ये 3,840 मते स्टोअर होत होती. आता ही मर्यादा कमी केली आहे

2006 नंतरच्या ईव्हीएम मशिनमध्ये 2 हजार मते स्टोअर होतात. 

 EVM मशिन निवडणूक आयोगाने डिझाईन आणि तयार केले आहे. यासाठी दोन कंपन्यांची मदत घेतली आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. बंगळुरु ( संरक्षण ) आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. ( अणू ऊर्जा ) या त्या दोन कंपन्या

EVM  मध्ये कंट्रोल युनिट, बॅलेटींग युनिट असे दोन युनिट असतात