साराने फ्रान्समध्ये काढलेले काही फोटो पोस्ट केले आहेत.

एका फोटोत ती रस्त्याच्या मधोमध उभी राहून आईस्क्रीम खाताना दिसत आहे

दुसऱ्या फोटोत ती पाण्याच्या काठावर पोज देताना दिसत आहे.

सारा तेंडुलकरचे चाहते आणि सोशल मीडिया यूजर्स सातत्याने तिच्या फोटोंवर कमेंट करत असतात.

साराच्या शुभमन गिलसोबतच्या नात्याच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून पसरत होत्या.

दोघेही त्यांच्या नात्याबद्दल कधीच बोलले नाहीत परंतु त्यांचे नाते नेहमीच चर्चेत राहिले आहे

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर देखील या सामन्याला उपस्थित होती.