मनोज जरांगे पाटील... मराठा आंदोलनातील सध्याच्या चर्चित चेहरा

02 December 2023

आरक्षणासाठी करत असलेल्या आंदोलनामुळे जरांगे महाराष्ट्रभर परिचयाचे झालेत

पण आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीला भेटवणार आहोत, ज्यांना पाहून तुम्हाला जरांगेंचा भास होईल

मनोज जरांगे नव्हे तर हे आहेत तुळशीराम गुजर...

गुजर हे सेम टू सेम मनोज जरांगेंसारखे दिसतात

जरांगेंच्या आंदलोनालाही तुळशीराम गुजर यांनीही पाठिंबा दिलाय

जरांगेंचा फोटो पाहिला, तेव्हा ते सेम माझ्यासारखे दिसत असल्याने फार आश्चर्य वाटलं, असं गुजर म्हणाले

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो