सर्वात कमी वयात UPSC परीक्षा पास होणारे अन्सार शेख विवाहबद्ध
30 December 2023
वहिजा अन्सारी यांच्यासोबत अन्सार यांनी विवाह केला आहे
We are married!, म्हणत अन्सार यांनी लग्नाचे फोटो शेअर केलेत
अन्सार आणि वैजा यांचा पारंपरिक मुस्लिम पद्धतीने विवाह पार पडला
मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पडला, या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय
2016 साली 361 रँक मिळवत अन्सार यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली
रिक्षा चालकाचा मुलगा वयाच्या केवळ 21 व्या वर्षी आयएएस झाल्याने तेव्हा त्यांचं प्रचंड कौतुक झालं होतं
क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा