मराठा आरक्षणासाठी राज्यातील वातावरण तापलंय

मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे

दुसरीकडे बीडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे

या सर्व घडामोडींकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं बारीक लक्ष आहे

एकनाथ शिंदेंनी सर्व पोलीस आयुक्तांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतलाय

दुसरीकडे आरक्षणासाठी आमदार-खासदारही राजीनामे देत आहेत

हिंगोलीचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी पहिला राजीनामा दिलाय

शिंदे गटाचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनीही राजीनामा दिला

भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी राजीनामा दिलाय

काँग्रेस आमदार सुरेश वरपूडकर यांनीदेखील राजीनामा दिलाय