महाराष्ट्र वसतो गावात, महाराष्ट्र दिसतो साधेपणात...

Created By: आयेशा सय्यद

14 July 2024

शहरात राहत असताना गावची आठवण येत नाही, असा क्वचितच कुणीच... 

गावचं साधेपण तुम्हा-आम्हाला खुणावत राहातं

पावसाळ्यात तर गावचं सौंदर्य अधिकच खुलतं

लोकांचं साधेपण हीच गावची खरी ओळख

हिरवागार शालू नेसलेला डोंगर... 

पावसाळ्यात एकदा तरी गावी गेलंच पाहिजे

गुलाबी साडीत सई ताम्हणकरचं खास फोटोशूट; नेटकरी म्हणाले...