वहिनीसाहेबांचा वर्कआउट लुक, शेअर केले फोटो

 05 May 2024

Created By: Soneshwar Patil

तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री धनश्री काडगावकर

याच मालिकेतून अभिनेत्रीला मिळालीय प्रसिद्धी

Hello Sunday म्हणत शेअर केला वर्कआउट लुक

सोशल मीडियावर अभिनय आणि फिटनेसने धनश्री चर्चेत

सतत चाहत्यांसाठी शेअर करत असते जीममधील फोटो

या फोटोमध्ये धनश्री काडगावकर खूपच सुंदर दिसतेय

रुबाब! काळा गॉगल, गुलाबी ड्रेस आणि काळ्या जीन्समध्ये माधुरी