भावाच्या कार्यक्रमात चर्चा फक्त मृण्मयी देशपांडेची, तुम्ही फोटो पाहिला का?

09 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा हटके लुक

अभिनेत्रीने शेअर केले भावाच्या संगीत कार्यक्रमातील फोटो

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

चाहत्यांनी अभिनेत्रीच्या नवीन लुकचं केलं कौतुक

सोशल मीडियावर अभिनेत्री असते नेहमी सक्रिय

सोना Core, सोनेरी साडीमध्ये शिल्पा शेट्टी, फोटो चर्चेत