डिपनेक गुलाबी गाउममध्ये अभिनेत्री क्लासी अंदाज, फोटो व्हायरल

24 ऑगस्ट 2026

सध्या ज्या अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत ती नेहा पेंडसे आहे.

नेहा पेंडसे हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

डिपनेक आणि गुलाबी ड्रेसमध्ये  नेहा पेंडसे क्लासी दिसत आहे.

नेहा पेंडसे कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

neha pendse