लग्नानंतर पूजा सावंतचा हॉट लुक, व्हायरल फोटोंनी वेधलं लक्ष

16 April 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री पूजा सावंतचा खास लुक

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं खास फोटोशूट

हातामध्ये फूल ठेवून अभिनेत्रीने दिली खास पोज

सोशल मीडियावर पूजा असते नेहमी चाहत्यांच्या संपर्कात

नवऱ्यासोबत अभिनेत्री लुटतेय सुट्टीचा खास आनंद

या फोटोमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

कितीही लपवून ठेवलं तरी अखेर समोर आलाच, मानसीचा बॉयफ्रेंड कोण?