प्राजक्ता माळीसोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे

13 January 2024

ती वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते

आताही तिने खास फोटो शेअर केलेत

काळ्या रंगाच्या साडीतील हे फोटो प्राजक्ताने शेअर केलेत

You gonna hear me roar, म्हणत प्राजक्ताने हे फोटो शेअर केलेत

तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय

तिळगुळापेक्षाही गोड दिसतेय, म्हणत चाहत्याने तिच्या लूकला दाद दिलीय

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो