मौसम मस्ताना..कल्याणची चुलबुली शिवालीचा हॉट लुक

17 May 2024

Created By: Soneshwar Patil

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब

कॉमेडी आणि हटके डॉयलॉगने तुफान चर्चेत

तिच्या हास्यजत्रेमधील अभिनयाचे लाखो चाहते

नुकतेच अभिनेत्रीने निळ्या ड्रेसमध्ये केलं फोटोशूट

इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी पोस्ट केले सुंदर फोटो

या फोटोमध्ये शिवाली परब खूपच हॉट दिसतेय

हरियाणवी क्वीनचा साडी लुक, कौतुकाने भरला कमेंट बॉक्स