श्वेता परदेशीचा वनपीसमध्ये हॉट लुक, फोटोंनी वेधलं लक्ष

27 April 2024

Created By: Soneshwar Patil

नृत्यांगना आणि मराठी अभिनेत्री श्वेता परदेशी

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले फोटो

वनपीसमध्ये अभिनेत्रीने दिल्या जबरदस्त पोज

सोशल मीडियावर फोटोंची होतेय चर्चा

अभिनय आणि नृत्याने श्वेता असते चर्चेत

काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री दिसतेय हॉट

काजल अग्रवालचा पांढऱ्या लेहेंग्यात बोल्ड लुक