आई गं किती हॉट, दुबईमध्ये अभिनेत्रीचा साडीमध्ये Swag

07 May 2024

Created By: Soneshwar Patil

परी म्हणू की अप्सरा काळ्या साडीमधील अभिनेत्री कोण?

मराठी सौंदर्य क्वीन अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा साडी लुक

काळ्या रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्रीचा दुबईमध्ये जलवा

नुकतेच इन्स्टाग्रामवर सोनालीने पोस्ट केले सुंदर फोटो

या फोटोमध्ये सोनाली कुलकर्णी दिसतेय खूपच सुंदर

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ

परी आहेस तू परी, रुचिराचा बहिणीच्या लग्नात कातिलाना लुक