अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते

28 January 2024

ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करते

आताही सोनालीने खास फोटो शेअर केलेत

शूटिंगचा पहिला दिवस…, म्हणत सोनालीने हे फोटो शेअर केलेत

सोनालीच्या या लूकला अनेकांनी दाद दिलीय

तू खूपच सुंदर आहेस, असं सोनालीच्या चाहत्याने म्हटलंय

तुझ्या नव्या सिनेमाची उत्सुकता आहे, असं दुसऱ्या चाहत्याने म्हटलं आहे

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो