'जिव ओवाळून टाकावासा वाटतो', मराठी अभिनेत्रींना टक्कर देणारी ही सौंदर्य क्वीन कोण?

15 मार्च 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री या त्यांच्या अभिनय आणि सौंदर्यामुळे चर्चेत असतात.

मात्र, काही दिवसांपूर्वी गिरीजा ओक ही तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली होती.

परंतु, आता अशातच यामध्ये आणखी एक अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळे प्रचंड चर्चेत आली आहे.

ती म्हणजे मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामी. सध्या तिच्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावलं आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी जिव ओवाळून टाकावासा वाटतो अशी कमेंट्स केली आहे.