नवऱ्याचा बुट घालून फोटोशूट? अभिनेत्रीच्या लुकवर चाहत्यांचा प्रश्न

09 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री योगिता चव्हाणचा नवीन फोटोशूट

नदीच्या किनारी अभिनेत्रीने दिल्या सुंदर पोज

निळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य खुललं

या ड्रेसमध्ये योगिता चव्हाण दिसतेय सुंदर

अभिनेत्रीचा फोटो पाहून चाहत्यांनी विचारले प्रश्न

म्हणाले नवऱ्याचा बुट घालून फोटोशूट करतेय का?

भावाच्या कार्यक्रमात चर्चा फक्त मृण्मयी देशपांडेची, तुम्ही फोटो पाहिला का?