समृद्धी केळकरच्या नवीन लुकचा धुमाकूळ, फोटो चर्चेत

19 April 2024

Created By: Soneshwar Patil

मनोरंजन क्षेत्रामधील लोकप्रिय अभिनेत्री समृद्धी केळकर

नुकतेच अभिनेत्री लेटेस्ट लुकमधील फोटो शेअर केलेत

समृद्धीच्या या फोटोशूटची जोरदार चर्चा रंगली आहे

आकर्षक डिझाईन असणाऱ्या ड्रेसमध्ये केलं फोटोशूट

या ड्रेसमध्ये समृद्धी केळकर दिसतेय अधिक सुंदर

सोशल मीडियावर देखील अभिनेत्री प्रचंड अॅक्टिव्ह असते

भर उन्हाळ्यात शिवालीचा हॉट लुक, चाहते म्हणाले मोबाईल...