अभिनेत्री रिंकू राजगुरुने पहिली नवी कार खरेदी केली आहे
07 August 2024
Created By: आयेशा सय्यद
रिंकूने टाटा हॅरियर कार खरेदी केली आहे
रिंकूच्या या फोटोंवर टाटाकडून कमेंट करत अभिनंदन करण्यात आलंय
पहिल्या कारच्या थ्रिलसारखं काहीही नाही!, असं टाटा हॅरियरकडून म्हणण्यात आलंय
"तुमची टाटा हॅरियर फक्त एक वाहन नाही, असंख्य साहसांची सुरुवात आहे"
"हॅरियर कुटुंबात आपलं स्वागत, जिथे प्रत्येक ड्राईव्हला पहिल्या राइडवर प्रेम वाटतं!"
चाहत्यांनीही रिंकूचं अभिनंदन केलंय
एक मोठ्ठं स्वप्न पूर्ण…; अक्षया देवधरने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा