या अभिनेत्रीला ओळखलंत का?

10 December 2023

या आहेत अश्विनी भावे...

अश्विनी भावे यांना तुम्ही सिनेमात पाहिलंच असेल, याची खात्री आहे

अश्विनी यांच्या एका सिनेमाने आणि त्यातील डायलॉगने महाराष्ट्राला वेड लावलं

सुपरहिट अशीही बनवाबनवी हा सिनेमा तुम्ही पाहिलात का?

या सिनेमातील माधुरी हे पात्र अश्विनी यांनी साकारलं

'लिंबु कलरची साडी' आणि अश्विनी यांच्या डायलॉगने महाराष्ट्राला वेड लावलं

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो