महाराष्ट्राच्या लाडक्या वहिनी जिनिलिया देशमुख...

13 May 2024

Created By: आयेशा सय्यद

अभिनेत्री जिनिलिया देशमुख... 

अभिनेत्री असणारी जिनिलियाने रितेश देशमुखसोबत लग्न केलं

अन् तेव्हापासूनच महाराष्ट्रातील लोक जिनिलियाला वहिनी म्हणतात

जिनिलियाचा साडतील हा खास फोटो... 

व्हाईट कलरच्या आऊटफिटमधील जिनिलियाचा फोटो...

जिनिलियाचा आणखी एक क्लासी फोटो... 

गुरू रंधावा आणि शहनाज गिल एकमेकांना डेट करतात?