अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने इन्स्टाग्राम लाईव्ह करत एक मोठी घोषणा केलीय

07 April 2024

Created By: आयेशा सय्यद

'प्राजक्तराज' या तिच्या ज्वेलरी ब्रँडकडून नवा दागिना लाँच करण्यात आला आहे

'प्राजक्तराज'च्या म्हाळसा कलेक्शनमध्ये शिंदेशाही तोडे (पोकळ) समाविष्टित झालाय

इन्स्टाग्राम लाईव्ह करत प्राजक्ताने याची घोषणा  केली आहे

हा दागिना लाँच करण्यासाठी मीच जास्त उत्सूक आहे

शिवाय हे तोडे पोकळ असल्याने किंमत विशेष कमी आहे, असं प्राजक्ता म्हणाली

पाहा व्हीडिओ...

पतीच्या वाढदिवशी श्रेया बुगडेची खास पोस्ट; म्हणाली, वादळाला शांत केल्याबद्दल...