अभिनेत्री श्रेया बुगडेने खास पोस्ट शेअर केलीय

02 April 2024

Created By: आयेशा सय्यद

पती निखील शेठ याच्या वाढदिवसानिमित्त श्रेयाने ही पोस्ट शेअर केलीय  

माझा एकुलता एक आणि कायम माझा आहेस, असं श्रेयाने पोस्टमध्ये म्हटलंय

'वादळाला' 'शांत' केल्याबद्दल धन्यवाद!, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असं श्रेयाने पोस्टमध्ये म्हटलंय

"तू मला खंबीर बनवलंस, तुला आयुष्यभर माझा म्हणता येतंय, मी भाग्यवान आहे"

श्रेयाच्या या पोस्टवर अनेकांनी निखीलला शुभेच्छा दिल्यात.

अभिनेत्री आणि श्रेयाची खास मैत्रिण अभिज्ञा भावेनेही निखीलला शुभेच्छा दिल्यात

पुण्यातील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रतिक्षा थोरातचं नव्या व्यावसायात पदार्पण