अभिनेत्री प्राजक्ता माळी विविध मुद्द्यांवर दिलखुलास मतं मांडते
29 August 2024
Created By: आयेशा सय्यद
प्राजक्ता अभिनयासोबतच कविता देखील लिहिते
'प्राजक्तप्रभा' हे तिचं पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे
कविता लिहण्याची प्रक्रिया काय असते? सुचते कशी? यावर प्राजक्ता बोलती झाली
मी डायरी लिहायचे. ती डायरी आईने वाचली, आईने वाचू नये असं बरंच काही होतं- प्राजक्ता
मी आईचा खूप मार खाल्ला. मग मी ठरवलं की आता वेगळ्या पद्धतीने लिहायचं, असं प्राजक्ताने म्हटलं
तेव्हापासून डायरी लिहिण्याऐवजी मी कविता लिहायला लागले, असं तिने सांगितलं
रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा