अभिनेत्री प्रिया बापटची लंडनवारी..... 

02 July 2024

Created By: आयेशा सय्यद

प्रिया बापट सध्या लंडन ट्रीपला गेली आहे

लंडनला अनेकदा गेलेय, पण आयकॉनिक रेड फोन बूथसमोर पहिल्यांदाच फोटो काढला, म्हणत हा खास फोटो शेअर

प्रियाने तिच्या मित्रमंडळींसोबतचा हा खास फोटो शेअर केलाय

वैदेहीकडून साडीतील खास फोटो शेअर

प्रियाच्या लंडनमधील फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळतेय

खूपच सुंदर दिसत असल्याची कमेंट प्रियाच्या चाहत्याने केली आहे

IAS अन्सार शेख यांचा ईदनिमित्त खास पेहराव; नेटकरी म्हणाले, आता तुमच्यावर...