आज गुढीपाडव्याचा सण...

09 April 2024

Created By: आयेशा सय्यद

गुढीपाडव्यानिमित्त अभिनेत्री रिंकू राजगुरूने खास पोस्ट शेअर केलीय

रिंकू राजगुरूने मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केलेत

पारंपरिक पद्धतीची तिने नववारी साडी नेसली आहे

गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, असं म्हणत रिंकूने हे फोटो शेअर केलेत

रिंकूच्या लूकला नेटकऱ्यांनीही पसंती दिलीय

अशी बायको भेटली तर घरातली सर्व काम करण्यात कसली लाज!, अशी कमेंट नेटकऱ्याने केलीय

पतीच्या वाढदिवशी श्रेया बुगडेची खास पोस्ट; म्हणाली, वादळाला शांत केल्याबद्दल...