वाचनाची आवड असते, पण वेळ मिळत नसल्याची तक्रार अनेकजण करतात

04 September 2024

Created By: आयेशा सय्यद

कितीही व्यक्त शेड्यूल असलं तरी वाचनाची आवड कशी जपावी? 

दररोज वाचनाची सवय लागण्यासाठी अभिनेत्री रिंकू राजगुरुने दिलेली टीप फॉलो करा

कितीही बिझी असले तरी मी रोज काही ना काहीतरी वाचते, असं रिंकू म्हणाली

त्यासाठी मी स्वत:ला शिस्त लावली आहे, असं रिंकूने एका मुलाखतीत म्हटलं

काहीही झालं तरी दररोज पुस्तकाचं किमान एकतरी पान मी वाचतेच, असं रिंकूने सांगितलं

ही टीप तुम्हीही फॉलो केली तर तुम्हालाही वाचनाची आवड लागू शकते

रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!