अभिनेत्री रिंकू राजगुरु सतत चर्चेत असते
26 August 2024
Created By: आयेशा सय्यद
रिंकूचे विचार जाणून घ्यायला तिच्या चाहत्यांना आवडतं
एका मुलाखतीदरम्यान रिंकूने वारीचा अनुभव सांगितला
वारी गावात आली की वेगळाच माहौल तयार होतो, प्रसन्न वातावरण असतं, असं रिंकू म्हणाली
घरात कार्यक्रम असेल, तर घर सजतं, तसं वारी गावात आली की अख्खं गाव सजतं, असं रिंकूने सांगितलं
आमच्याकडे वारकऱ्यांसाठी जेवण असतं, संध्याकाळी भजन कीर्तनाचा कार्यक्रम असतो- रिंकू
फुगडी खेळली जाते, भारूड असतं, तो दिवस खास असतो, असं रिंकूने सांगितलं
रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा