अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने एक पोस्ट शेअर केलीय
21 August 2024
Created By: आयेशा सय्यद
महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होतेय
वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत रिंकूने तिची प्रतिक्रिया दिलीय
अत्याचाराच्या घटनांचा तिने निषेध केलाय
मागच्या आठवडाभरातील महिला अत्याचारांच्या घटनांची आकडेवारी रिंकूने शेअर केलीय
हा लढा फक्त डॉक्टरांचासाठी नाही, सर्व महिलावर्गासाठी आहे, असं रिंकू म्हणाली आहे
रिंकू राजगुरुची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे
ओळखलंत का? रिंकू राजगुरुने शेअर केला तिच्या ‘हिरो’सोबतचा फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा