अभिनेत्री रिंकू राजगुरुची रविवारनिमित्त खास पोस्ट

23 June 2024

Created By: आयेशा सय्यद

साडीतील खास फोटो रिंकूने शेअर केलेत

मला जाणवलंय की, तुम्ही जीवनावर प्रेम केलं तर जीवनही तुमच्यावर प्रेम करतं, म्हणत फोटो शेअर

रिंकूच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळतेय

कमेंट करत चाहत्यांनी रिंकूच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिलीय

बारीश की तरह खुबसूरत...., अशी कमेंट नेटकऱ्याने केली आहे

तुला असं आनंदी बघून छान वाटतं, असं रिंकू म्हणाली आहे

IAS अन्सार शेख यांचा ईदनिमित्त खास पेहराव; नेटकरी म्हणाले, आता तुमच्यावर...