अभिनेत्री रिंकू राजगुरू...

20 May 2024

Created By: आयेशा सय्यद

सामान्य मुलगी ते अभिनेत्री रिंकू राजगुरू असा तिचा प्रवास आहे

सैराट सिनेमाने तिला महाराष्ट्रात ओळख दिली

रिंकूचा मोठा चाहता वर्ग आहे

रिंकूने नुकतीच एक पोस्ट शेअर केलीय

तिच्या पोस्टवर नेटकऱ्याने कमेंट केलीय

एवढी मोठी हिरोईन तरी किती गं तो साधेपणा, असं नेटकरी म्हणाला आहे

मास्तरीणबाई-भुवनेश्वरी मॅडम यांची ऑफस्क्रिन केमेस्ट्री...