अभिनेत्री सई लोकुरने गुडन्यूज दिली आहे

15 December 2023

सईच्या घरी चिमुकल्या पावलांचं आगमन झालंय

सई लोकुरने गोंडस बाळाला जन्म दिला आहे

क्युट मुलीला जन्म दिल्याची माहिती सईने सोशल मीडियावर दिलीय

17 तारखेला चिमुकलीचा जन्म झाला, असं सईने म्हटलंय

बाळ आणि आई दोघांही तब्येत ठीक असल्याचं सईने पोस्टमध्ये म्हटलंय

आई झाल्यानंतर सईवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो