अभिनेत्री सई लोकूर हिची परदेश ट्रीप
09 July 2024
Created By: आयेशा सय्यद
सईने सिंगापूर ट्रीपचे खास फोटो शेअर केलेत
लेक ताशीला घेऊन सई पहिल्यांदाच इंटरनॅशनल ट्रीपला गेलीय
ताशीची ही पहिलीच ट्रीप असल्याचं सईने तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय
सई फॅमिलीसोबत सिंगापूर ट्रीप इन्जॉय करतेय
पती तिर्थदीप आणि लेक ताशीसोबत सई सिंगापूरमध्ये फिरतेय
सिंगापूर ट्रीपमधील सईचा हा खास फोटो...
IAS अन्सार शेख यांचा ईदनिमित्त खास पेहराव; नेटकरी म्हणाले, आता तुमच्यावर...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा