अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट...

27 May 2024

Created By: आयेशा सय्यद

प्रिया आणि सई या दोघी घट्ट मैत्रिणी आहेत

प्रिया आणि सईने 'वजनदार' या सिनेमात एकत्र काम केलंय

प्रिया आणि सई एकमेकींसोबतचे फोटो शेअर करत असतात

प्रिया आणि सईचा हा खास फोटो

हेअर स्टायलिस्ट बनत सईने प्रियाचे केस सेट केले

पाहा व्हीडिओ...

थोडी नटखट- थोडी अल्लड... प्राजक्ता माळीचे कधीही न पाहिलेले फोटो