अभिनेत्री सई ताम्हणकर हिने इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केलेत

06 July 2024

Created By: आयेशा सय्यद

मित्राच्या लग्नासाठी तयार होण्यात एक वेगळाच आनंद आहे, असं म्हणत सईने फोटो शेअर केलेत

सईच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय

नादच खुळा, अशी कमेंट सईच्या चाहत्याने केलीय

नसते लिहायची कविता तुझ्यावर, पण तुझ्यावरच मी कविता लिहितो, असं नेटकऱ्याने म्हटलंय

'सुंदर' हा शब्द तुला बघूनच तयार केला असेल, असं दुसऱ्याने म्हटलंय

सई ताम्हणकरचा पारंपरिक लूक...

IAS अन्सार शेख यांचा ईदनिमित्त खास पेहराव; नेटकरी म्हणाले, आता तुमच्यावर...