अभिनेत्री स्वानंदी बेर्डे...

30 March 2024

Created By: आयेशा सय्यद

स्वानंदीचा ग्लॅमरस अंदाज...

स्वानंदी ही सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक आहे

हाँ आँखों में डूब जाने को हम बेकरार बैठे हैं…, म्हणत खास फोटो शेअर

क्लासी वनपीसमधील हा खास फोटो...

स्वानंदीचा साडीतील खास लूक...

स्वानंदीचा साडीतील आणखी एक खास फोटो...

पुण्यातील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रतिक्षा थोरातचं नव्या व्यावसायात पदार्पण