अभिनेत्री वैदेही परशुरामीचा क्लासी अंदाज
19 August 2024
Created By: आयेशा सय्यद
वैदेही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे
तिच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहे
वैदेहीच्या लूकला चाहत्यांची पसंती मिळते
किती ते गोड हसू, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय
ऑल टाईम फेव्हरेट, महाराष्ट्राची क्रश..., अशी कमेंट तिच्या चाहत्याने केलीय
पाहा व्हीडिओ...
ओळखलंत का? रिंकू राजगुरुने शेअर केला तिच्या ‘हिरो’सोबतचा फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा