अभिनेत्री वैदेही परशुरामीचा खास लूक

01 July 2024

Created By: आयेशा सय्यद

वैदेहीकडून साडीतील खास फोटो शेअर

वैदेहीच्या या लूकला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे

काही नेटकऱ्यांनी मात्र वैदेहीच्या पोस्टवर भन्नाट कमेंट केली आहे

भाजपमध्ये प्रवेश?, अशी कमेंट एका नेटकऱ्याने वैदेहीच्या फोटोवर केलीय

खूपच सुंदर दिसतीयेस, अशी कमेंट वैदेहीच्या चाहत्याने केलीय

एवढं सुंदर कुणी कसं दिसू शकतं?, असंही चाहत्याने म्हटलं आहे

IAS अन्सार शेख यांचा ईदनिमित्त खास पेहराव; नेटकरी म्हणाले, आता तुमच्यावर...