माधुरी दीक्षितच्या घायाळ  अदा... चाहत्यांच्या नजरा हटेना

Created By: Shweta Walanj

माधुरी दीक्षित कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. 

अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. 

आता देखील माधुरीने हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. 

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरी हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. 

चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा  वर्षव करत आहेत. 

माधुरी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.