डान्सर गौतमी पाटील महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे

24 January 2024

गौतमीच्या डान्सचे असंख्य दिवाने आहेत

तिच्या अदा महाराष्ट्रातील तरूणाईला भुरळ पाडतात

गौतमीचा मोठा चाहतावर्ग आहे

गौतमीचे चाहते सोशल मीडियावर 'गौ' या टोपणनावाने कमेंट करतात

गौतमीच्या डान्स रिल्सला चाहत्यांची पसंती मिळते

गौतमीचे फोटोही चाहते लाईक करतात

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो