अभिनेत्री गौतमी देशपांडे लवकरच अडकणार विवाहबंधनात

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने मेंहदी सोहळ्याचे फोटो पोस्ट केले आहेत. 

गौतमी 'भाडीपा' फेम स्वानंद तेंडूलकर याच्यासोबत लग्न करणार आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गौतमी हिच्या लग्नाची तयारी केली आहे.

गौतमी आणि स्वानंद  25 डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. 

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने देखील बहिणीच्या मेंहदी सोहळ्याचे फोटो पोस्ट केले आहेत. 

गेल्या अनेक दिवसांपासून गौतमी देशपांडे हिच्या लग्नाची चर्चा सुरु होती.