नवरा माझा नवसाचा या सिनेमाचं सिनेरसिकांच्या मनात अढळस्थान आहे

8 February 2024

2004 ला हा सिनेमा रिलीज झाला होता

या सिनेमाती अशोक सराफ यांचा एका तरूणीसोबतचा सीन म्हणजे अफलातून कॉमेडी

व्हीजे कँडीची भूमिका करणारी ही अभिनेत्री सध्या टीव्ही मालिकेत दिसते

ही आहे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर

आई कुठे काय करते, या मालिकेत मधुराणी दिसते

अरुंधती देशमुख ही तिची भूमिका सध्या प्रेक्षकांना आवडते

गाण्याच्या व्हीडिओवरून परिणिती चोप्रा प्रचंड ट्रोल; नेटकरी म्हणाला, आज गाने की जिद ना करो...