अभिनेत्री अश्विनी भावे यांनी खास फोटो शेअर केलेत
08 January 2024
अश्विनी यांच्या पोस्टवर चाहत्याने कमेंट केली आहे
सौंदर्याला वयाचं बंधन नसतं, असं चाहत्याने म्हटलं आहे
किती गोड, सुरेख दिसत आहात, तुम्हाला बघतच रहावंसं वाटतं, असं दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय
'अशी ही बनवा बनवी' या सुपरहिट सिनेमात अश्विनी यांनी काम केलं आहे
अश्विनी यांनी साकारलेली माधुरी ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे
अश्विनी यांची 'लिंबू कलरची साडी' आणि त्यांचे डायलॉग आजही चर्चेत असतात
क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा