4 मार्च 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
ती नेहमी तिच्या सौंदर्य आणि फिटनेसने चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून भावकी जळेल अशी कमेंट्स एका चाहत्याने केली आहे.
सध्या तिचा हा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.