अभिनेत्री रिंकू राजगुरू...

6 February 2024

रिंकू राजगुरु सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते

आताही रिंकूने खास फोटो शेअर केलेत

तुम्ही स्वत:चं सुंदर व्हर्जन व्हा!, असं म्हणत रिंकूने हे फोटो शेअर केलेत

रिंकूच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय

खूपच सुंदर, म्हणत चाहत्याने कमेंट केलीय

साधेपणा हीच तुझी ओळख आहे, अशी कमेंट नेटकऱ्याने केलीय

गाण्याच्या व्हीडिओवरून परिणिती चोप्रा प्रचंड ट्रोल; नेटकरी म्हणाला, आज गाने की जिद ना करो...