सई ताम्हणकरच्या घायाळ अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
31 january 2026
Created By: Shweta Walanj
फक्त मराठीच नाही तर, सई ताम्हणकरने बॉलिवूड आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
सई ताम्हणकर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
पण आता सई कोणत्या सिनेमा, सीरिजमुळे नाही तर, नव्या फोटोशूटमुळे चर्चे आली आहे.
सई ताम्हणकर हिला आज कोणत्या ओळलखीची गरज नाही.
चाहत्यांमध्ये कायम सई हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगलेली असते.
पण आता तिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...